Kalas Darshan

तुमच्या सोसायटीची प्रत्येक गरज — एकाच ठिकाणी

सर्व 6 टॉवरच्या रहिवाशांसाठी: क्विक स्टोअर, होम सर्व्हिस, व्यवसाय नोंदणी आणि संपूर्ण सोसायटी व्यवस्थापन.

सोसायटी सूचना

तिसरी सर्वसाधारण सभा23 Aug 2026
*कळस दर्शन टॉवर क्रमांक ६ को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.*

📢 *तिसरी सर्वसाधारण सभा आयोजित करण्याबाबत सूचना*

सर्व सभासदांना कळविण्यात येते की, कळस दर्शन टॉवर क्रमांक ६ को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. ची तिसरी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात येत आहे.

*दिनांक : रविवार, २३ ऑगस्ट २०२६*
*वेळ : सकाळी ११:३० वाजता*
स्थळ : टॉवर क्रमांक 6
फ्लॅट क्रमांक:- 105 आणि 106

विषय : तिसरी सर्वसाधारण सभा आयोजित करण्याबाबत
सर्व सभासदांना कळविण्यात येते की, कळस दर्शन टॉवर क्रमांक ६ को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. ची तिसरी सर्वसाधारण सभा रविवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
सदर सभेमध्ये सोसायटीच्या दैनंदिन कामकाजाबरोबरच आर्थिक, प्रशासकीय, सुरक्षा, देखभाल व भविष्यातील नियोजनासंदर्भात खालील विषयांवर चर्चा करून आवश्यक ते निर्णय घेण्यात येतील.
📋 सभेची विषयसूची / अजेंडा
१. मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन व मंजुरी.
२. जून व जुलै महिन्याचा जमा-खर्च व आर्थिक अहवाल सभेसमोर सादर करून मंजुरी घेणे.
३. सोसायटीच्या बँक खात्याबाबत व आर्थिक व्यवहारांबाबत माहिती देणे.
४. सोसायटीच्या थकीत मेंटेनन्स रकमेबाबत आढावा घेऊन पुढील कार्यवाही निश्चित करणे.
५. सोसायटीच्या देखभाल व दुरुस्तीच्या प्रलंबित कामांचा आढावा घेणे.
यामध्ये लिफ्ट, पाणीपुरवठा, टेरेस गळती, फायर पाइप, इमारतीतील गळती व इतर आवश्यक कामांचा समावेश.
६. सुरक्षा व्यवस्थेबाबत आढावा घेणे.
सिक्युरिटी गार्ड, प्रवेशद्वार, CCTV, अभ्यागत नोंदणी व सुरक्षा उपाययोजनांबाबत चर्चा.
७. सोसायटीच्या स्वच्छता व हाऊसकीपिंग व्यवस्थेबाबत आढावा घेणे.
८. सोसायटी कार्यालयाच्या कामकाजाबाबत चर्चा व पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयीन वेळा निश्चित करणे.

९. सोसायटीच्या वेबसाईट, डिजिटल नोंदी व ऑनलाइन तक्रार व्यवस्थेबाबत माहिती व पुढील नियोजन.

१०. गणेशोत्सव व सोसायटीतील आगामी उत्सव/कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत चर्चा व नियोजन.
११. सोसायटीच्या आवारातील पार्किंग, अनधिकृत पार्किंग, वाहन व्यवस्थापन व पार्किंग शिस्तीबाबत चर्चा.
१२. सभासदांच्या सूचना, तक्रारी व सोसायटीच्या हितासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर चर्चा.
१३. अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या इतर विषयांवर चर्चा.

— व्यवस्थापन समिती कळस दर्शन टॉवर क्रमांक ६ को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.
Tower 6 · Member, Tower-6

सर्व सदस्यांसाठी KYC अनिवार्य – अंतिम तारीख: ३० जुलै / सभी सदस्यों के लिए KYC अनिवार्य – अंतिम तिथि: 30 जुलाई24 Jul 2026
सर्व सभासदांना कळविण्यात येते की प्रत्येक सभासद व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे KYC ३० जुलैपूर्वी पूर्ण करणे अनिवार्य आहे.

सभासदांच्या सोयीसाठी शनिवार व रविवार सोसायटी कार्यालयात समितीचे सदस्य KYC प्रक्रियेसाठी उपलब्ध असतील.

कृपया सोबत आणावे:

स्वतःचे व कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड

जर आपण कार्यालयात येऊ शकत नसाल, तर कृपया सोसायटी कार्यालय किंवा समिती सदस्यांशी संपर्क साधावा.

आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.
_____________________________________________

प्रिय सदस्यों,

सभी सोसायटी सदस्यों को सूचित किया जाता है कि प्रत्येक सदस्य एवं उनके परिवार के सभी सदस्यों का KYC 30 जुलाई से पहले पूरा करना अनिवार्य है।

सुविधा के लिए शनिवार एवं रविवार को सोसायटी कार्यालय में समिति के सदस्य KYC प्रक्रिया के लिए उपलब्ध रहेंगे।

कृपया साथ लाएँ:

अपना एवं परिवार के सभी सदस्यों का आधार कार्ड

यदि किसी कारणवश आप कार्यालय नहीं आ सकते हैं, तो कृपया सोसायटी कार्यालय/समिति से संपर्क करें।

आपके सहयोग के लिए धन्यवाद।

Annual General Meeting17 Jun 2026
AGM for all towers on 30 June at the society hall, 6 PM.
सर्व टॉवर · Admin Office
Water tank cleaning – 25 Jun19 Jun 2026
Dear members, overhead water tank cleaning is scheduled for 25 June, 9 AM–1 PM. Kindly store water in advance.
A · Secretary, Tower-A

कलश दर्शन स्टोअर

⚡ क्विक स्टोअर · ~10 min
🧰 होम सर्व्हिस

व्यवस्थापन समिती

सर्व पहा (3)
Kishor Dnyaneshwar Jadhav
President
☎ 9029758190
👤
Deepak Mishra
Member
Prakash dattatray dhatrak
Secretary
☎ 8657854628
🏪

Sell in Kalas Darshan

Run a shop or offer a service? Open your store, list your catalogue, manage inventory and receive orders from residents — with COD or UPI.

Become a Vendor →
🛒 0 items · ₹0
×
Deepak Mishra - Developer8655746983
Want help? Call now
Drag the photo to move it anywhere
×
Kishor Jadhav - President9029758190
Want help? Call now
Drag the photo to move it anywhere
×
Prakash Dhatrak - Secretary8657854628
Want help? Call now
Drag the photo to move it anywhere
Terms & ConditionsPrivacy PolicyRefund & Cancellation
© 2026 kalashdarshant6.com